फ्री पेट्रोल | जिंकला चोप्रांचा नीरज अन् लॉट्री लागली नीरज नावाच्या लोकांची

2021-08-10 19

ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदक जिंकून नीरज चोप्राने इतिहास घडवला आहे. मात्र या विजयाची फायदा आता नीरज नावाच्या लोकांना होणार आहे. नीरज नाव असणाऱ्यांना मोफत पेट्रोल देऊन सेलिब्रेशन करण्याचा निर्णय एका पेट्रोलपंप चालकाने घेतलाय.

#NeerajChopra #PetrolPump #Gujarat #TokyoOlympics2020 #India

Videos similaires